Mumbai South Lok Sabha 2024 Esakal
मुंबई

Mumbai South Lok Sabha 2024: दक्षिण मुंबईत शिवसेनेला अनुकूल वातावरण; हा मतदारसंघ मनसेसाठी सोडण्याची भाजपची तयारी

Mumbai South Lok Sabha 2024: दक्षिण मुंबई मतदारसंघात या वेळी भाजप किंवा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai South Lok Sabha 2024: दक्षिण मुंबई मतदारसंघात या वेळी भाजप किंवा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून आतापर्यंत पर्यटन आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, अद्याप भाजपने आपले पत्ते उघड केलेले नाहीत. या मतदारसंघात मराठी माणसाचा ओढा अजूनही ‘मातोश्री’कडे अधिक आहे.

२०१९ चे चित्र

अरविंद सावंत (शिवसेना) मते : ४,२१,९३७

मिलिंद देवरा (काँग्रेस) मते : ३,२१,८७०

नोटा १५,११५

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : १,००,०६७

वर्चस्व

२००४ :काँग्रेस

२००९ : काँग्रेस

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

यंदा हा मतदारसंघ मनसेसाठी सोडण्याची भाजपची तयारी

मनसेकडून बाळा नांदगावकर लढण्याची दाट शक्यता

कॉँग्रेसचे मुरली देवरा कुटुंबीय पहिल्यांदा शिवसेनेसोबत

मतदारसंघाची रचना बघता अरविंद सावंत यांची दावेदारी प्रभावी

या भागात भूमिगत मेट्रो, भूमिगत पार्किंग यांसारखी अनेक विकासकामे सुरू आहेत.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

यंदा हा मतदारसंघ मनसेसाठी सोडण्याची भाजपची तयारी

मनसेकडून बाळा नांदगावकर लढण्याची दाट शक्यता

कॉँग्रेसचे मुरली देवरा कुटुंबीय पहिल्यांदा शिवसेनेसोबत

मतदारसंघाची रचना बघता अरविंद सावंत यांची दावेदारी प्रभावी

या भागात भूमिगत मेट्रो, भूमिगत पार्किंग यांसारखी अनेक विकासकामे सुरू आहेत.

या परिसरात वाहतूककोंडी हा महत्वाचा प्रश्न

प्रदूषण, पर्यावरणाचे प्रश्ही गंभीर होत आहेत.

हेरिटेज वास्तूंचे जतन करण्याची गरज

कोळीवाड्याचे अनेक प्रश्‍न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT