mobile thief sakal media
मुंबई

मुंबई : पोलिसांच्याच घरी चोरी, दुपारच्या वेळी चोरले दोन महागडे मोबाईल

दिवसाढवळ्या दोन चोरांनी घरातुन दोन मोबाईल फोन लंपास केले.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबईतल्या माहीम परिसरात चोरानं पोलिसाच्याच घरात (Police Home Thief) चेरी केली आहे. दिवसाढवळ्या दोन चोरांनी घरातुन दोन मोबाईल फोन लंपास केले. या प्रकरणात मााहिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माहीममधल्या एका खाजगी इमारतीत हा पोलिस कर्मचारी राहतो. माटुंगा पोलिस स्टेशनमध्यो तो कार्यरत आहे. काही दिवसांपुर्वी रात्रपाळी करुन येऊन ते दुपारी घरात झोपले होते, आणि त्यांचा मुलगा तिथंच दुसऱ्या मोबाईल फोनवर अभ्यास करत होता. तो मुलगा आतल्या खोलीत पाणी प्यायला गेला, आणि काही मिनीटांत चोरांनी वडाल आणि मुलगा दोघांचेही मोबाईल लंपास केले.

कोरोनामध्ये शाळा ऑनलाईन असल्यानं त्यांनी मुलासाठी नविन मोबाईल घेऊन दिला होता. या प्रकऱणी माहीम पोलिस स्टेशनमध्ये भा द वीच्या कलम 380 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेहमी चोरीच्या तक्रारी लिहुन घेणाऱ्या पोलिसांची घरंच सुरक्षीत नसल़्याचं या घटनेनं सिद्ध होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT