Water-Supply sakal
मुंबई

मुंबईतील 'या' परिसरात पाणी कपात; काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

समीर सुर्वे

मुंबई : जोगेश्‍वरी येथे महाकाली गुंफा मार्गावर 1200 मि.मी व्यासाच्या जलवाहीनीला लागलेली गळतीच्या दुरुस्तीचे (water pipeline repairing) काम बुधवारी (ता.6) रोजी सकाळी 10 वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरु राहाणार आहे. या काळात के पुर्व आणि के पश्‍चिम प्रभागात अंधेरी, जोगेश्‍वरी या भागात पाणी पुरवठा (water supply) होणार नाही. तर, काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अशी माहिती महानगरपालिकेकडून (BMC) देण्यात आली.

या भागात पाणी पुरवठा होणार नाही

व्ही.पी. मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्टेशन रोड, गिल्बर्ट हिल, महाकाली मार्ग, पेपर बॉक्‍स, मळपा डोंगरी क्रमांक , शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभणा परिसर, तक्षीला मार्ग, पूनम नगर, गोणी नगर, कांतिलाल कंपाऊंड, पी.एम.जी.पी. कॉलनी, बीमा नगर, विशाल हॉल, तेली गल्ली, साईवाडी, एन.एस., फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली, पूर्ण विलेपार्ले (पूर्व) भाग, सहार मार्ग, शहाजी राजे मार्ग, हनुमान मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, श्रध्द्धानंद मार्ग, दयालदास मार्ग

या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

जुहू कोळीवाडा काही भाग (मांगेला वाडी), जुहू कोळीवाडा (स्पेशल) (हिराभाऊ गावडे मार्ग आणि जुहू तारा मार्ग, चार बंगला, डी. एन. नगर, मनीष नगर, मोरागाव (जेव्हीपीडी) (गुलमोहर मार्ग, पार्ला पश्‍चिम काही भाग), जेव्हीपीडी आणि मोरागाव पार्ला पश्‍चिम काही भाग, रिलायन्स मोगरा, जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT