murder esakal
मुंबई

Mumbai Crime : लालबागमध्ये तरुणाची हत्या; पोलीस तपास सुरू

लालबागमध्ये दोरीने गळ्याला फास लावून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

लालबागमध्ये दोरीने गळ्याला फास लावून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

मुंबई - लालबागमध्ये दोरीने गळ्याला फास लावून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला.19 वर्षीय मसूद मिया ऊर्फ मासूम मिया रमझान सरकार असे मृत तरुणाचे नाव आहे.

मसूद मियाचा भाऊ मुजाहिद सरकार याच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी सायंकाळी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मसूद मिया याचा मृतदेह लालबाग परिसरातील एका इमारतीच्या 15 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्येबसापडला. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे त्याला मारण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT