vaccine
vaccine esakal
मुंबई

मुंबईत 'या' केंद्रांवर ४५ वर्षावरील व्यक्तींचे सुरु आहे लसीकरण

दीनानाथ परब

मुंबई: मुंबई महानगरपालिकेला (BMC) कोरोना लसींचा नवीन साठा मिळाला आहे. आजपासून ४५ वर्षावरील व्यक्तींचे कुठल्या केंद्रांवर लसीकरण (vaccination centre) होणार, त्याची यादी महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. मुंबई महापालिकेला (BMC) कोरोना लसीचे १ लाख डोस मिळाले आहेत. (Mumbaikars heres a list of BMC and govt vaccination centre)

BMC आणि सरकारी केंद्रांवर लसीकरण होईल. 'मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन सहकार्य करा' असे महापालिकेने म्हटले आहे. कोव्हॅक्सीन लस, ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनाच देण्यात येईल.

बुधवारी ४ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. ३,६८६ रुग्ण कोरोनामधुन बरे झाले. कोहिनूर स्कवेअर पार्किंग लॉटमधील लसीकरण फक्त ४५ वर्षावरील आणि दिव्यांग नागरिकांसाठी सुरु आहे, अशी माहिती BMC ने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT