vijay paper mil Sakal
मुंबई

डोंबिवलीत तीन दिवसात दुसरी हत्या

एमआयडीसी फेज वनमधील विजय पेपर मिलच्या सुरक्षा रक्षकाची हत्या

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या सुरक्षारक्षकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. ज्ञान बहादुर मुरूम असे मयत सुरक्षा रक्षकाचे नाव असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी फेज वन मधील विजय पेपर मिलचे सुरक्षा रक्षक ज्ञान मुरूम यांची हत्या झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. कंपनी अनेक वर्ष बंद होती. त्यामुळे कंपनीतील भंगाराचे सामान चोरीच्या उद्देशाने चोरटे कंपनीत घुसले असावे आणि त्या चोरांनी सुरक्षा रक्षकाची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. डोंबिवलीत दोन दिवसांपूर्वीच दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ही दुसरी हत्येची घटना उघडकीस आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अ‍ॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच

रोहित शर्मा, विराट कोहली आता पुन्हा केव्हा निळ्या जर्सीत दिसणार? २०२७च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

BJP Leader Crime : भाजप नेत्याची गुंडागर्दी! शेतकऱ्याला कारखाली चिरडून मारले, वडिलांना वाचवायला आलेल्या मुलींचेही फाडले कपडे

SCROLL FOR NEXT