मुंबई

Modi Palghar Visit: वाढवण बंदराला केला विरोध, काँग्रेस जिल्हाध्यक्षांना झाली अटक

Latest Vada News : वाडा पोलीसांनी त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे

सकाळ डिजिटल टीम

Latest Political News : काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील हे पालघर येथे वाढवण बंदराचा विरोध करण्यासाठी जात असताना वाडा पोलीसांनी त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आज पालघर येथे वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असून या बंदराला येथील मच्छीमार लोकांनी केला आहे.तसेच काँग्रेसनेही या बंदराला विरोध केला आहे. काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष हे आज सकाळच्या सुमारास पालघरकडे जात असताना पाली येथे वाडा पोलिसांनी त्यांची गाडी अडवून त्यांना ताब्यात घेतले आहे.

मालवण राजकोट येथील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला असून याचा व वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी प्रफुल पाटील पालघर कडे जात असताना वाडा पोलिसांनी त्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.यावेळी पाटील यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT