water cut esakal
मुंबई

Navi Mumbai : नागरिकांसाठी महत्वाची बातमी; २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या नागरीकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांतील पाणीपुरवठा चोवीस तास राहणार बंद राहणार आहे.

आधिक माहीती अशी कि, सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.या साठी हा र्निणय घेण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडना होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. ५) सकाळी नऊ ते शनिवारी (ता. ६) सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतर पुढील २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT