sachin-waze 2.jpg 
मुंबई

NIA कोर्टाने वाझेची मागणी फेटाळली, तळोजा कारागृहात पाठवणार

NIA कोर्टाने सचिन वाझेची अपील फेटाळली आहे.

ओमकार वाबळे

एनआयए कोर्टाने मुंबई पोलीस दलाचा निलंबित अधिकारी सचिन वाझे याची मागणी फेटाळली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत वाझेच्या वकिलांनी त्याला नजरकैदेत ठेवण्याची मागणी केली होती. मात्र एनआयएच्या विशेष न्यायालयाने ही अपील फेटाळली आहे. त्यामुळे वाझेला तळोजा कारागृह रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर वाझेने नजरकैदेत राहू देण्याची मागणी केली होती. यासाठी तीन महिन्यांची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर ती फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे वाझेची रवानगी पुन्हा तुरुंगात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: मुंबईत धक्कादायक घटना! बुकिंग रद्द केली, थेरपिस्टचा संताप उफाळला; थेट महिला ग्राहकाला मारहाण अन्... व्हिडिओ व्हायरल

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांना धक्का! अपक्ष नगरसेविका प्रमिला केणींचा शिंदे गटाला पाठिंबा

‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ची म्युझिक ट्रीट ! 'नक्षत्रांचे देणे’ या अजरामर गीताचे भावनिक रूप प्रेक्षकांसमोर

Manglwedha Election : आक्रमक आणि खोटी भाषने करणाऱ्या विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका : आमदार समाधान आवताडे

MPSC-UPSC Competitive Exams : सकाळ स्टडी रूमतर्फे केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले

SCROLL FOR NEXT