Anil Parab  sakal media
मुंबई

सरकारचा अहवाल वाचलेला नाहीये, विलीनीकरणावर अद्याप निर्णय नाही: परब

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एसटी संपावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. मात्र, कोणताही निर्णय या सुनावणीमध्ये झालेला नाहीये. आता याबाबत पुढील शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, मी अहवाल अजून पाहिला नाहीये. अहवाल माझ्याकडे आलेला नाहीये.

त्यांनी म्हटलंय की, विलीनीकरणाबाबत सरकारने अद्याप काही निर्णय घेतलेला नाहीये. सरकारने अहवाल कोर्टात सादर केला आहे. कामगारांचा एक मुद्दा सोडला तर बाकी सर्व मागण्या आपण पूर्ण केल्या आहेत. सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे. राज्य सरकारने दिलेला अहवाल वाचलेला नाहीये. मात्र, तो कामगारांच्या वकिलांकडेही गेलेला आहे. तो पूर्ण वाचूनच मी त्यावर प्रतिक्रिया देईन.

मी कामगारांना दररोज आवाहान करतोय. आपण कामावर या, तुमचे सगळे हक्क तुम्हाला मिळतील मात्र, एसटी बंद करुण बसण्यात अर्थ नाही. कोट्यवधी लोकांचं नुकसान होतंय. विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. ग्रामीण भागातील लोकांनाही फटका बसतोय. म्हणून माझं आवाहन आहे की, कामावर या आणि आपण चर्चा करु. लोकांच्या सेवेसाठी एसटी सुरु झाली पाहिजे, असं मी पुन्हा आवाहन करतो, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

Maharashtra Land: राज्य सरकारचा मोठा निर्णय! वर्ग-२ जमिनी थेट वर्ग-१ मध्ये; लाखो भूखंडधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा

Matar Khasta Kachori: मैद्याची कुरकुरीत कचौरी अन् चिंच-गुळाची चटणी; जाणून घ्या बाराबंकीच्या प्रसिद्ध 'मटर खस्ता'ची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT