File Photo 
मुंबई

एकही खासगी गाडी धावू देणार नाही 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय रेल्वेत सुरू असलेल्या खासगीकरणाच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोअर परळ येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. 8) निदर्शने केली. मुंबईतून एकही खासगी रेल्वेगाडी धावू देणार नाही, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ यांनी दिला आहे.

सीएसएमटी येथे बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने निदर्शने केली. त्याच वेळी लोअर परळ येथे वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे आंदोलन सुरू होते. या संघटनांनी 11 खासगी रेल्वे गाड्यांच्या विरोधात मोर्चा काढला. रेल्वेत खासगीकरण सुरू असून, मालमत्तांची विक्री केली जात आहे. सर्व विभागांतील रेल्वे वसाहती, रायबरेली येथील कारखाना, बंगळुरू येथील चाकांचा कारखाना, चेन्नई येथील चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्‍स यांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे, असे या संघटनांनी सांगितले.

रेल कामगार सेनेनेही बुधवारी निदर्शने केली. रेल्वेतील रिक्त जागा त्वरित भरा, विकासाच्या नावाखाली परळ कार्यशाळा बंद करण्याचे कारस्थान मागे घ्या, स्वामीनाथन समितीच्या शिफारसी अंमलात आणा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

No private train will run

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT