Fire esakal
मुंबई

Mumbai : धारावी इमारत दुर्घटनेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

धारावी ९० फिट रोडवर असलेल्या तळ अधिक सात मजली शर्मा इमारतीत रविवार (ता. ११) भीषण आग लागली होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - धारावी ९० फिट रोडवर असलेल्या तळ अधिक सात मजली शर्मा इमारतीत रविवार (ता. ११) भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ३२ जण जखमी झाले होते.

त्यापैकी मस्तान शेख (४०) यांचा आज सकाळी सायन रुग्णालयात मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

धारावी ९० फिट रोडवर असलेल्या तळ अधिक सात मजली शर्मा इमारतीत रविवार सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३२ जण जखमी झाले. यापैकी मस्तान शेख यांचा बुधवारी सकाळी सायन रुग्णालयात मृत्यू झाला.

सायन रुग्णालयात २७ जखमींना दाखल करण्यात आले होते, यापैकी आज शेख यांचा मृत्यू झाला असून १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर १३ जखमींवर उपचार सुरु असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT