मुंबई

धारावीमध्ये आज दिवसभरात केवळ तीन नवीन रुग्णांची नोंद, एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पंधरावर

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 8 :  जी उत्तरमध्ये आज 16 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये  आज दिवसभरात केवळ तीन नवीन रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या 3,735 इतकी झाली आहे. तर 15 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आज दरमध्ये केवळ सात नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,660  इतकी झाली आहे. तर 158 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्येही आज केवळ 6 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,433 इतकी झाली आहे. तर माहीममध्ये सध्या 269 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.

दाटीवाटीच्या वस्ती असणाऱ्या धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात आज केवळ 16 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12,828 वर पोहोचला आहे. तर सध्या 442 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 638 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,408, दादरमध्ये 4,329 तर माहीममध्ये 4,020 असे एकूण 11,757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

only three new corona cases detected from dharavi 15 active cases in dharavi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT