मुंबई

पनवेल - हजूर साहिब नांदेड उत्सव विशेष ट्रेनचा विस्तार; 20 जानेवारीपर्यंत सेवा सुरू राहणार

प्रशांत कांबळे

मुंबई : मध्य रेल्वेने पनवेल - हजूर साहिब नांदेड उत्सव विशेषचा कालावधीत वाढ करून 20 जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन पूर्णतः आरक्षित असणार आहे.तर 07613 या विशेष उत्सव ट्रेनचे विशेष शुल्कासह आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर 10 दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीनुसार सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

या ट्रेन मध्ये केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असून, प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19च्या संबंधित सर्व निकषांचे पालन करावे अनिवार्य राहणार आहे.

07613 उत्सव विशेष ट्रेन 1 ते 21 जानेवारी पर्यंत चालविण्यात येणार आहे.  ही गाडी पनवेल येथून दररोज दुपारी 4 वाजता सुटेल आणि नांदेड हजूर साहिब येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 8.45 वाजता पोहोचेल.

07614 उत्सव विशेष ट्रेन 31 डिसेंबर ते 19 जानेवारी पर्यंत चालविण्यात येणार आहे.  ही गाडी हजूर साहिब नांदेड येथून दररोज दुपारी 5.35 वाजता सुटेल आणि पनवेलला दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता  पोहोचेल

Panvel - Extension of Hazur Sahib Nanded Festival Special Train; The service will continue till January 20

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT