truck 
मुंबई

अत्यावश्यक सेवांसाठीचे पास 3 मे पर्यंत वैध

सकाळवृत्तसेवा

पनवेल : लॉकडाऊन'च्या कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांकडून पुरवण्यात आलेले पास 3 मे पर्यंत वैध राहणार असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. 

लॉकडाउनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना दिलेल्या पास वर केवळ 15 एप्रिल पर्यंतचीच मुदत असल्याने अत्यावश्यक सेवा पुरवणारे पास धारक संभ्रमात होते. लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने नव्याने पास काढण्याची आवश्यकता आहे का अशी विचारणा पास धारक सातत्याने करत होते.  याबाबत उपायुक्त दुधे यांच्याशी संपर्क साधला असता आयुक्तालयाकडून देण्यात आलेले पास 3 मे पर्यंत वैध ठरणार असल्याची माहिती दुधे यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले पास 3 मे पर्यंत वैध ठरणार आहेत.कोणीही या पास चा गैर वापर करू नये.
- अशोक दुधे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT