exam.jpg 
मुंबई

दादर शिवाजी पार्कजवळ आंदोलन करणाऱ्या १० वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हटवलं

दीनानाथ परब

मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाजवळ आंदोलन करणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हुसकावून लावलं आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून हे विद्यार्थी आले होते. कोरोनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाइन सुरु होत्या. विद्यार्थ्यांनी बहुतांश शिक्षण ऑनलाइन घेतलं. पण काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा ऑफलाइन होतील, असं जाहीर केलं होतं. 

त्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यासाठी हे विद्यार्थी दादर शिवाजी पार्क परिसरात जमले होते. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना आंदोलन करु नका असे सांगितले, पण विद्यार्थी ऐकले नाहीत, त्यावेळी पोलिसांनी आपल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना तिथून हुसकावून लावलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ऐतिहासिक निर्णय! सातारा जिल्ह्यातील धोम धरणग्रस्त २९ गावांना मोठा दिलासा; पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी

२० वर्षांपूर्वीचे 'ते' पत्र अखेर सापडले, शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मार्ग मोकळा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी; केतन अग्रवाल प्रकरणामुळे घटनास्थळ ठरतंय आकर्षण

रेल्वेत 'पहिले या, पहिले निवडा' तत्त्वावर नोकरी मिळणार! मुंबई ते सूरतदरम्यान 175 पदांची भरती होणार; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

SCROLL FOR NEXT