poonam pandey 
मुंबई

पतीने पूनम पांडेला केली जबर मारहाण, पोलिसात तक्रार

पुनमच्या केसाला धरून तिचे डोके भिंतीवर आपटलं.

सुरज सावंत

मुंबई: अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam pandey) पती सॅम अहमद बॉम्बे (Sam bombay) विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात (Police station) तक्रार नोंदवली आहे. सॅमची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलत असल्याचा राग मनात धरून सॅम याने मारहाण केल्याचा आरोप पूनम पांडे हिने केला आहे.

सॅमने पुनमच्या केसाला धरून तिचं डोकं भिंतीवर आपटलं तसेच तोंडावर ठोसा मारल्याने डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याने कमी दिसू लागल्याची तक्रार पूनमने पोलिसात केली आहे.

या प्रकरणी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT