फाइल फोटो esakal
मुंबई

Navi Mumbai Electricity News : नवी मुंबईत वीज पुरवठा खंडीत! सुरळीत होण्यास लागणार 'इतका' वेळ

रोहित कणसे

Navi Mumbai Electricity supply News : नवी मुंबईतील बहुतेक भागातील बत्ती गुल झाली आहे. तळेगाव ते खारखर या विजेच्या मार्गात बिघाड झाल्याने नवी मुंबईत लाईट गेली आहे. शहरात सध्या ७५० मेगावॅटचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे शहरात लोडशेडींग सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सध्या एमएसईबी तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ७५० मेगवॅटचा तुटवडा असल्याने नवी मुंबईतील विजपुरवठा सलग दोन ते तीन तास खंडीत होऊ नये यासीठी वेगवेगळ्या भागातील वीज ही अर्धा-तीन एक तास रोटेशन पद्धतीने खंडीत केला जात आहे. अजून दोन ते तीन तास वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागू शकतात अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT