मुंबई

धावत्या लोकलवर फेकली जातायत कुत्र्याची पिल्लं

सकाळवृत्तसेवा

मुंबई :   विकृतीची हद्द काय असते हे तुम्हाला ही  बातमी वाचल्यावर नक्की समजेल. महिलांवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता महिलांना त्रास देण्यासाठी काही विकृतांनी नवीन युक्ती शोधून काढलीये. हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकाजवळ धावत्या लोकलमध्ये महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात कुत्र्याचे पिलू फेकल्याची घटना शनिवारी (ता. 8) घडली. त्यामुळे महिला प्रवाशांत घबराट पसरली.

 शनिवारी सायंकाळी 6.41 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली पनवेल लोकल वडाळा ते गुरू तेगबहादूर नगर स्थानकांदरम्यान आली असताना अनोळखी व्यक्तीने सिमेंटच्या रिकाम्या गोणीत गुंडाळलेले कुत्र्याचे पिलू महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात फेकले. अचानक बाहेरून डब्यात काही तरी पडल्याचा आवाज आल्यामुळे महिलांमध्ये खळबळ उडाली.

डब्यात पडलेल्या गोणीतून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. या गोणीतून बाहेर आलेल्या कुत्र्याच्या पिलास महिलांनी गुरू तेगबहादूर नगर स्थानकात उतरवले. वडाळा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले. 

या बातम्या वाचल्या का ? 

puppy attack in mumbai most gross way to tease mumbai local women travelers 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price Protest: ऊसदर जाहीर करा; चार हजारांच्या पहिल्या उचलसाठी शेतकरी रस्त्यावर

Farmer Crisis: ऊभं अभाय फाटलं, कसी झाकनार छाती! फाटलेलं शर्ट दुपट्ट्यानं झाकत शेतकरी दिलीप सरोदेनं दाखविली मुख्यमंत्र्यांना शेती

Latest Marathi News Live Update: मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Gold Rate Today : दिवाळी पाडव्याला सोन्याचे भाव घसरले, खरेदीची उत्तम संधी; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

उपमुख्यमंत्र्यांचा तिसऱ्यांदा घटस्फोट, १३ वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय; पहिले २ संसारही ३-४ वर्षांचेच

SCROLL FOR NEXT