मुंबई

Railway News: ४३४ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी; मंत्रालयाच्या सर्व विभागांना सूचना

मध्य रेल्वेने आपल्या ४३४ स्थानकांवर ८०९३ पाण्याचे नळ, ४९८ वॉटर कूलर आणि १४९ नलिका विहिरींची तरतूद केली आहे.| Central Railway has provided 8093 water taps, 498 water coolers and 149 tube wells at its 434 stations.

सकाळ वृत्तसेवा

Railway News: उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची तहान भागविण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या ४३४ रेल्वे स्थानकांवर ८ हजार ९३ पाण्याचे नळ, ४९८ वॉटर कुलर आणि १४९ नलिका विहिरींची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याचा पाण्यासाठी रेल्वे स्थानकांत गैरसोय होणार नाहीत असा विश्वास मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे.

भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आगामी उन्हाळी हंगाम आणि संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला आहे आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विभागीय रेल्वेंना सूचना जारी केल्या आहेत.

याशिवाय उन्हाळ्यात प्रवाशांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा सर्व विभागीय रेल्वेना निर्देशन देण्यात आले आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांना पिण्यायोग्य पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी पावले उचलली आहेत ज्यात स्थानकांवर पाण्याचे नळ, वॉटर कुलर, कूपनलिका इत्यादींची तरतूद समाविष्ट आहे.मध्य रेल्वेने आपल्या ४३४ स्थानकांवर ८०९३ पाण्याचे नळ, ४९८ वॉटर कूलर आणि १४९ नलिका विहिरींची तरतूद केली आहे.

काय आहे सूचना -

- सर्व विद्यमान वॉटर कुलर कार्यरत असल्याची खात्री करा

- महत्त्वाच्या स्थानकांवर पाण्याचे टँकर तैनात करा.

-सर्व प्लॅटफॉर्मवर पाण्याच्या उपलब्धतेची नियमित तपासणी करा.

- पाणी टंचाईचा भागात पर्यायी पाणीपुरवठा उपाय शोधा

विभाग - पाण्याचे नळ - वॉटर कुलर -

मुंबई विभाग - १२०० -२४५

पुणे विभाग-१०७४ -४७

नागपूर विभाग- २३६०- ६१

भुसावळ विभाग २५१९ -१०७

सोलापूर विभाग ९४० -३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT