Raj Thackeray_Eknath Shinde 
मुंबई

Raj Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यात राज ठाकरेंची मोठी खेळी! CM शिंदेंना दिला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांचा सेनेला रामराम

Big blow to CM Shinde; यामध्ये उपजिल्हाप्रमुखांसह महिला आघाडी आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : एकीकडं एकनाथ शिंदे यांच्याकडं इतर पक्षातून इनकमिंग सुरु असताना दुसरीकडं भिवंडीत त्यांच्या पक्षाला झटका बसला आहे. कारण इथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला आहे.

यामध्ये उपजिल्हाप्रमुखांसह महिला आघाडी आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी मनसेत नुकताच प्रवेश केला. (raj thackeray vs eknath shinde shivsena party office bearers of bhivandi enters mns

भिवंडी लोकसभा मतदार संघातल्या शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा थोड्यावेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश झाला. शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख महिला आघाडी, तालुका प्रमुख महिला आघाडी आणि शहापूरमधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनसेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT