RBI latest marathi news esakal
मुंबई

RBI लॉन्च करणार ई-रुपया; जनजागृतीसाठी कन्सेप्ट पेपर जाहीर

या कन्सेप्ट पेपरबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) लवकरच ई-रुपया लॉन्च केला जाणार आहे. त्यासाठी जनजागृती करण्यासाठी बँकेनं कन्सेप्ट पेपरही जाहीर केला आहे. पण हे डिजिटल चलन काही ठराविकचं बाबींसाठीच वापरलं जाणार आहे. (RBI to launch e rupee soon Concept paper regarding digital currency also announced)

या ई-रुपयाबाबत जनजागृती करण्यासाठी आज कन्सेप्ट नोट जाहीर करण्यात आली आहे. भारतात CBDC इश्यू केल्यानंतर त्याचा उद्देश, निवड, फायदे आणि धोके काय असू शकतात याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच CBDC बाबतचा आरबीआयचा दृष्टीकोन काय आहे? हे देखील यातून स्पष्ट करण्यात आल्याचं शिखर बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे.

आरबीआयनं पुढे म्हटलं की, "काही ठराविक गोष्टींच्या वापरासाठीच रिझर्व्ह बँक लवकरच ई-रुपया लॉन्च करणार आहे. या नव्या प्रणालीचा वापर आणि फायद्यांबाबत आरबीआय वेळोवेळी माहिती देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT