Kirit Somaiya_UddhavThackeray 
मुंबई

Kirit Somaiya : उजवा हात जेलमध्ये गेला आता डावाही जाणार; सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

स्वतःच्या पोराची काळजी करा असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे विश्वासू सहकारी यांना कायमचं टार्गेट करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना चुचकारलं आहे. तुमचा उजवा हात जेलमध्ये गेला आता डावा हातही जेलमध्ये जाणार अशा शब्दांत सोमय्यांनी ठाकरेंना इशारा दिला आहे. (right hand went to jail now left will go too Kirit Somayya warning to Uddhav Thackeray)

गेल्या वर्षी गणरायाला निरोप देत होतो तेव्हा मला अटक करण्याचा प्रयत्न झाला. पण आज सबंध महाराष्ट्र जेलमधून बाहेर आला आहे, मी गणपती बाप्पाला प्रार्थना केली विघ्नहर्ता म्हणून आलो. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे गेला, त्याला विकास पथावर न्यायचं आहे. पण एक गोष्ट खरी आहे. उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात जेलमध्ये गेला आता डावा हात पण जाणार, स्वतःच्या पोराची काळजी करा. ज्या दिवशी ठाकरे सरकार गेलं तेव्हा राज्यावरचं अमंगल संपलं, अशा शब्दांत सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला.

आज दुपारी साडेचार वाजता महापालिकेने आदित्य ठाकरे आणि असलम भाईच्या मड आयलंडची चौकशी करणार आहे. त्यात पर्यावरण खात्याने गैरव्यवहार केला. आदित्य ठाकरेंना अधिकार नसताना त्याला २१ नोव्हेंबर २०२१ला बेकायदेशीर परवानगी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT