salman khan file view
मुंबई

सलमान खानला सर्पदंश, फार्महाऊसवरून रुग्णालयात दाखल!

ओमकार वाबळे

चुलबूल पांडे सलमान खानला सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. दबंग बॉय त्याच्या वाढदिवसानिमित्त कामोठेच्या फार्महाऊसवर होता. यावेळी ही घटना घडल्याचं कळतंय. (Snake Bites Salman Khan)

उद्या म्हणजे 27 डिसेंबरला चुलबूल पांडेचा वाढदिवस असतो. यानिमित्ताने सलमान खान सध्या त्याच्या कामोठे जवळील फार्महाऊसवर आहे. मात्र यावेळी त्याला सर्पदंश (Snake bite) झाला. त्याला तत्काळ कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital Kamothe) दाखल करण्यात आलं. पहाटे 3च्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. एबीपी वृत्तवाहिनीने यासंदर्भात प्राथमिक माहिती दिली आहे. (Salman Khan Bitten by Snake)

मात्र साप बिनविषारी असल्याने मोठा अनर्थ टळला. सलमानची प्रकृती स्थिर आहे. यासंबंधी डॉक्टरांनी बोलण्यास नकार दिला असून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. (Salman Khan Hopsitalised)

सलमान खानच्या फार्महाऊसवर नेहमीच पार्टी सुरू असतात. सलमान त्यांच्या निकटवर्तींयांसोबत या ठिकाणी स्पॉट होत असतो. लॉकडाऊनच्या काळातही तो याच ठिकाणी होता. चाहत्यांसाठी त्याने जॅकलिनसोबतचे जिम कराताना व्हिडीओ देखील पोस्ट केले होते. याच फार्महाऊसवर त्याला सर्पदंश झाला आहे. परंतू बिनविषारी साप असल्याने अनर्थ टळला आहे. (Salman Khan Farmhouse)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT