Salman Khan home fireing  sakal
मुंबई

Salman Khan: सलमान खान गोळीबार प्रकरण, 'त्या' दोघांना २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपींना दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले न्यायालयाने त्या दोघांना २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी घराजवळील गोळीबाराप्रकरणी गुन्हे शाखेने विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली होती. चंदर व थापन यांनी पुरवलेल्या पिस्तुलाने पालने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. त्यावेळी गुप्ता मोटारसायकल चालवत होता. पाल हा अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. गोळीबार केल्यानंतर त्यांनी दुचाकी माऊंट मेरी परिसरात सोडली.

त्यानंतर त्यांनी मोबाइल फोनही नष्ट केले व ते नवे मोबाइल क्रमांक वापरू लागले. त्या दोघांना दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले त्यावेळी मुख्य दंडाधिकारी एल एस पाढेन यांनी दोघांना २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

SCROLL FOR NEXT