Modi_Raut 
मुंबई

Cow Hug Day: अदानींना त्यांनी 'हग' केलयं मग आता गायींचं काय? संजय राऊतांचा 'काऊ हग डे'वरुन मोदींना टोला

व्हॅलेंटाईन डे दिनी 'काऊ हग डे' साजरा करण्याचं परिपत्रक केंद्र सरकारनं काढलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या व्हॅलेंटाईन डे दिनी 'काऊ हग डे' साजरा करण्याचं परिपत्रक केंद्र सरकारनं काढलं आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. अदानीला त्यांनी हग केलंय मग आता दुसऱ्या काऊचं देशात काय राहिलं, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे. (Sanjay Raut express on Cow Hug Day and taunts on PM Modi over Adani row)

राऊत म्हणाले, "'काऊ हग डे'कडं बघण्याची आमची इच्छाचं नाही. कारण पंतप्रधान मोदी सध्या अदानींना हग करुन बसले आहेत. एवढ्या मोठ्या काऊला त्यांनी हग केल्यावर दुसऱ्या काऊचं काय राहिलं या देशात! आता आम्हाला अदानीला हग करता येत नाही, यासाठी त्यांनी गायी सोडलेल्या आहेत. पण गाई गोमाता आहे आणि आम्ही तिचा आदर करतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT