Sanjay Raut Press Conference Updates sakal
मुंबई

कोणाच्या बापाला घाबरू नका, हाच बाळासाहेबांनी दिलेला मंत्र : राऊत

पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : Sanjay Raut शिवसेना आज विशेष पत्रकार परिषद घेणार आहे. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाभवनात ही पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भाजपच्या (BJP) साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे नेते कोण याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. संजय राऊत यांनी बोलायला सुरूवात केली आहे. (Shiv Sena Press Conference in Mumbai)

महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे त्याविरोधात कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आम्ही शिवसेनेच्या वास्तुतुन फुंकतोय, असे विधाना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. (Shivsena Press Conference In Shivsena Bhavan) ते पत्रकार परिषदेत बोलत आहेत. मराठी माणूस बेईमान नाही आणि तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. (Sanjay Raut Press Conference)

राऊत म्हणाले की, बाळासाहेबांनी मंत्र दिला होता तो आयुष्यभरासाठी असून, तु काही पाप केलं नसेल, गुन्हा केले नसेल तर, तुमचं मन साफ आहे कुणाच्या बापाला घाबरू नका असे ते नेहमी म्हणायचे असे राऊत यांनी यावेळी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा याच पद्धतीने पक्षाला पुढे घेऊन जातायेत असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. (Sanjay Raut PC LIVE)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

SCROLL FOR NEXT