Sanjay-Raut eSakal
मुंबई

गंगेत वाहणारे मृतदेह तुम्हाला मतं देणार का?

ओमकार वाबळे

देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात त्यांच्या जागा जोखण्याचं काम सुरू आहे. सेनेचे खासदार संजय राऊत मागील दोन दिवसांपासून गोव्यात होते. (Sanjay Raut on Utpal Parrikar)

गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा मानस आहे. गोव्याच्या दौऱ्यानंतर संजय राऊत यांनी दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला म्हणजेच उत्पल पर्रिकरांना तिकिट देण्याची मागणी केली. भाजपने पर्रिकरांना तिकिट दिलं पाहिजे असं ते म्हणाले. त्यांची काय लायकी आहे, पर्रिकरांसमोर असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Utpal Parriakr demands ticket for Goa Election 2022)

गंगेत वाहणारे मृतदेह तुम्हाला मतं देणार का?

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. जिवंत लोक भाजपला मतदान करणार नाहीत. गंगेत वाहणारे मृतदेह भाजपला मतदान करणार आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अखिलेश यांनीही सर्वाना सोबत घेऊन निवडणुका लढल्या पाहिजे. लोकांना अखिलेश यादव यांच्याकडू अपेक्षा आहेत, असं राऊत म्हणाले. सध्या भाजपाचे लोक दलित कुटुंबीयांच्या घरोघरी जाऊन ध्रुवीकरण करत आहेत. भाजपचं हे वोट बँकेचं राकारण आहे. माणसं म्हणून सगळ्यांना वागणूक द्या, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT