sanjay raut sakal
मुंबई

'लगता है फिरसे...' राणांची हनुमान चालिसा सुरू होताच राऊतांचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

आज संध्याकाळी मुंबईतील बीकेसीत उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. शिवसेनेने यासाठी जोरदार तयारी केली असून राज्यभरातील शिवसैनिकांना 'हिंदुत्वाचा आवाज' ऐकण्यासाठी मुंबईत येण्याचं आवाहन केलंय. (Sanjay Raut Tweet)

या सभेत सर्वांना उत्तरं मिळतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मागील दोन एक वर्षात उद्धव ठाकरेंनी बैठका घेतल्या. मात्र, यंदा विराट जाहीर सभा घेतल्याचं राऊत म्हणाले. सध्या वातावणात आलेलं धुकं आणि मळभ उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल आणि शुभ्र आकाशात शिवसेनेचा धनुष्यबाण उरेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी मिळावी, असं म्हणत राणा दाम्पत्याने दिल्लीत हनुमान चालिसा पठण केलं. राऊत यांनी ट्वीट करत विरोधकांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय.

सतत पोटदुखी होणाऱ्यांना आजच्या सभेत उपचार केले जातील, असा टोला राऊतांनी लगावलाय. त्यांनी ट्वीट करत आव्हान दिलंय.

लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा: कूछ लोग भूल गये है.. अंदाज हमारा!!! जय महाराष्ट्र! आज क्रांतिकारी दिवस!! - संजय राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmer Accident : पायाला लागलेली ठेच शेतकऱ्याच्या जिवावर बेतली, पालापाचोळा जाळताना आगीत पडला अन्...

Rahuri By-Election: ‘राहुरी’साठी शांततेत मतदान; सुमारे ५६.२० टक्के, उन्हातही बजावला हक्‍क, चार मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट व मतदान यंत्रांमध्ये बिघाड

MLC Elections: विधानपरिषदेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा, कोणाला मिळणार एकमेव संधी? 'ही' नावे आली समोर

Prajakt Tanpure: ईडी निकाल अन् निवडणुकीचा संबंध नाही: प्राजक्त तनपुरे, तांत्रिक कारणाने निकाल उशिरा, भाजपमध्ये मी जाणार नाही!

Nagpur News: मृत पतीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून नागपूरमध्ये १० कोटींची जमिनीची फसवणूक

SCROLL FOR NEXT