मुंबई

Crime: १८ वर्ष चालला खटला अन् झाली २ वर्षांची शिक्षा

Chinmay Jagtap

विशेष सिबीआय न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या मूलूंड शाखेच्या माजी मुख्य व्यवस्थापक आणि एका खासगी कंपनीच्या कार्यकारी संचालकाला सुमारे दोन दशकांपूर्वी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. असे गुन्हे घृणास्पद आहे असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.या दोघांनाही २ वर्षाच्या कारावासाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश डी पी शिंगाडे यांनी मुंलूडच्या एसबीआय शाखेचे मुख्य व्यवस्थापक व्ही बी मंत्री आणि एम पी अब्राहम या खासगी कंपनीच्या कार्यकारी संचालकाला बँकेची फसवणूक केल्या प्रकऱणी दोषी ठरवले. या दोघांवर आयपीसी कलमासोबत भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमही लावले.

२००२ मध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर २००५ मध्ये आरोपपत्र दाखल झाले. १८ वर्षापासून हा खटला चालला.कोर्टाने पाच इतर आरोपींना निर्दोष सो़डले.या खटल्यात ३२ साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT