मुंबई

धक्कादायक ! ऑफिसने दिलेल्या इंटरनेट डोंगलचा घरात सुरु आहे 'असा' वापर 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे बहुतांश कंपन्या बंद आहेत, तर काही कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. यात बहुतांश कर्मचारी हे आयटी क्षेत्रातले आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील तब्बल ५० टक्के कर्मचारी ऑफिसनं दिलेल्या उपकरणात पॉर्न बघतात अशी माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनमुळे घरुन काम करणारे जगातले ५१ टक्के कर्मचारी ऑफिसच्या कामकाजासाठी वापरत असलेल्या उपकरणांचा वापर हा पॉर्न पाहण्यासाठी करत आहेत अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. यापैकी १८ टक्के कर्मचारी  हे ऑफिसनं उपलब्ध करुन दिलेल्या उपकरणांचा वापर पॉर्न पाहण्यासाठी करतात तर ३३ टक्के कर्मचारी हे ऑफिसच्या  कामकाजासाठीच्या व्यैक्तिक उपकरणांचा वापर पॉर्न पाहण्यासाठी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घरुन काम करणारे कर्मचारी पॉर्न पाहण्यासाठी वापरता असलेल्या वेबसाईट आणि रिसोर्सेसने मालवेरचा धोका आहे, असं सायबर एका सिक्युरिटी फर्मने केलेल्या सर्वेक्षणात सांगण्यात आलंय. मात्र सर्वच कर्मचारी असं करतात असं नाही. आयटी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्याची सांगड घालणं कठीण जात आहे असंही या सर्वेक्षणात म्हंटलंय.

५५ टक्के कर्मचारी हे बातम्या पाहाण्यास जास्त रस घेत आहेत. तर ४५ टक्के कर्मचारी हे व्यैयक्तिक इमेल आयडी हे ऑफिसच्या  कामकाजासाठी वापरत आहेत.

see how people are using office equipment most of them are watching unwanted things  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

SCROLL FOR NEXT