Mumbai Sakal
मुंबई

शिवसेनेने युतीबाबत विचार करावा : रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

खोपोली : शिवसेनेने भाजप-आरपीआय युतीत पुन्हा यावे. मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेच असतील, असे आवाहन केंद्रीय समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे आज केले. खोपोली पालिकेने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, माजी सोडा-जीं आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर उपस्थित होते. या |वेळी रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे देशातच नाही तर परदेशातही आहेत; मात्र नुसते पुतळे उभारून नाही, तर त्याद्वारे समाजाला त्यांच्या विचारांची दिशा मिळण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजही भाजपची 'ऑफर' खुली आहे. त्यांनी भाजप-आरपीआय युतीत यावे. तेच राज्याचे मुख्यमंत्री असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, टपरीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; नवश्या मारूती परिसरात दुर्घटना

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Income Tax: आयकर विभागाकडून सर्व 7 ITR फॉर्म जारी! कुणासाठी कोणता फॉर्म, ITR-U आणि ITR-V नेमकं काय समजून घ्या

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

SCROLL FOR NEXT