Uddhav Thackeray Eknath Shinde  Sakal
मुंबई

CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ; 'या' दिवशी जाहीर सभा

टेंभी नाक्यावर सभा घेत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना देणार थेट आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या दोन्ही मेळाव्यांची तयारीही दोन्ही गटांकडून जोरदारपणे सुरु आहे. पण शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे चार दिवसांनंतर परत जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे ही सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. (Shivsena Uddhav Thackeray Public Rally will be at Tembhi Naka Thane on 9 Oct 2022)

सूत्रांच्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या टेंभी नाका इथं उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या माध्यमातून ते थेटपणे एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरु शकते असंही मानलं जात आहे. कारण यानंतर काही दिवसांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यत आहे.

त्यामुळं ठाण्यात मूळ शिवसेनेचं बस्तानं हलू न देणं तसेच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला उद्धस्त करण्याचा ते हरऐक प्रयत्न करणार आहेत. पण या सभेचा असा किती परिणाम होतो हे पहाणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT