मुंबई

'सकाळ इम्पॅक्ट'! पेण एआरटीओला गैरहजेरी भोवली; बेजबाबदारपणामुळे कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एआरटीओ उर्मिला पवार लाॅकडाऊन काळात कर्तव्यावर गैरहजर होत्या. त्याची तक्रार शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली. त्यानंतर 'सकाळ'ने केलेल्या बातमीनंतर पनवेलच्या प्रभारी एआरटीओ हेमांगी पाटील यांनी पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन असल्याने, मार्च, एप्रिल या दोन महिन्यात एआरटीओ पवार पुण्याच्या कोथरूड येथील मुळ गावी मुक्कामी होत्या. यादरम्यान श्रमीकांची परराज्यात सोडणे, पायी चालणाऱ्यांचे नियोजन, मालवाहूक असे महत्वांचे राज्यभरात परिवहन विभागाचे काम सुरू होते. मात्र, पवार कर्तव्यावर गैरहजर असल्याने आमदारांनी ही तक्रार केली होती. 

कोरोनाच्या परिस्थितीत राज्यातील मालवाहतूक, आपात्कालीन सेवा, जीवनावश्यक वस्तू आणि वाहनांच्या कोणत्याही समस्या उद्भवून नये असे परिवह आयुक्तांचे आदेश होते. मात्र, पवार यांनी या आदेशांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामूळे पऩवेलच्या प्रभारी आरटीओ हेमांगी पाटील यांनी पवार यांना कारने दाखवा नोटीस बजावली असून, या प्रकरणात चौकशी केल्यानंतर परिवहन आयुक्तांना अहवाल पाठवण्यात येणार असल्याने, पवार यांना लाॅकडाऊन काळात कामावर गैरहजर राहण्याचे प्रकरण भोवणार असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT