SSC Result
SSC Result sakal media
मुंबई

SSC RESULT : मुंबईसह ५ शिक्षण मंडळाचा निकाल, जाणून घ्या सविस्तर

संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या (Education Board) दहावीच्या निकालात (SSC Result) पहिल्यांदाच मुंबई विभागीय (Mumbai Region) मंडळासह तब्बल पाच मंडळाचा निकाल हा ९९.९६ टक्के सारखाच निकाल लागला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांत मागे राहिलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळांना आपल्या निकालाच्या टक्केवारीचा (Result status) एक मोठा टप्पा गाठता आला आहे. मुंबई विभागीय शिक्षण मंडळात यंदा ३ लाख ४७ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी (Student Registration) केली होती. त्यापैकी ३ लाख ४७ हजार ६६७ विद्यार्थ्यांचे मुल्यांकन प्राप्त झाले असून त्यातील ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उर्तीण (Student Pass) झाले आहेत. मागील अनेक वर्षांमध्ये मुंबई विभागाचा आणि त्यासोबत औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि लातूर विभागाचा निकाल हा सर्वाधिक आणि 99.96 टक्के असा सारखाच लागला आहे. ( SSC Result in Mumbai Top Class Result close to hundred percent-nss91)

असा आहे मुंबई विभागाचा निकाल

जिल्हा परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी

ठाणे 124091 123208 99.28

रायगड 37301 37202 99.73

पालघर, 61239 61470 99.40

ग्रेटर मुंबई 34602 34253 98.99

मुंबई सब-१ 66127 65744 99.42

मुंबई सब-२ 53045 52641 99.23

एकुण 377005 374518 99.96

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT