मुंबई

ST News: एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार गारेगार पाणी

सर्व विभागांमार्फत वॉटर कुलरच्या स्थापितीकरणाविषयीची ठिकाणे ही प्राप्त झाली पुढील प्रक्रिया सुरू|Places regarding installation of water coolers are received through all departments and further process is started

सकाळ वृत्तसेवा

मुंबई , एसटी कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या विविध विभागीय कार्यालयाने इनबिल्ट वॉटर कुलर व प्युरिफायरची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाशुद्ध गारेगार पाणी उपलब्ध होणार आहे

एका खाजगी कंपनीकडून इनबिल्ट वॉटर कुलर व प्युरिफायरचा खरेदी करण्यात येणार आहेत. इनबिल्ट वॉटर कुलर व प्युरिफायर स्थापितीकरणाची ठिकाणे व पत्ता हा विभागांमार्फत मागविण्यात आला होता, सर्व विभागांमार्फत वॉटर कुलरच्या स्थापितीकरणाविषयीची ठिकाणे ही प्राप्त झाली पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मशिन स्थापितीकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी म्हणजेच आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता (चा) यांनी जागा निश्चित करणे आवश्यक आहे.

ही मशिन प्राधान्याने चालक वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांच्या विश्श्रांतीगृहात स्थापित केली जाणार आहे. या कामासाठी आवश्यक खर्च करण्याचे अधिकार विभाग नियंत्रक यांना असून त्यांनी त्यांच्या अधिकारात सदरचा खर्च केला जाणार आहे.ST

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT