file photo 
मुंबई

उपाय सुचवा, 50 लाख मिळवा 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या पाच तलावांमध्ये मोठी नैसर्गिक संपदा आहे. त्याचा उपयोग येत्या काळात पर्यटनवाढीसाठी करण्यात येणार आहे. या तलावांमध्ये जलपर्यटनाची योजना राबविण्यात येणार आहे. 

हे ही महत्‍वाचे...काँग्रेस म्‍हणतयं आमच ठरलयं

तानसा, वैतरणा, मोडकसागर या तीन तलावांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी "विशेष पर्यटन विभाग' तयार करण्यता येणार आहे. खासगी भागीदारीतून या तलावांचा पर्यटनासाठी वापर करण्याचा महापालिकेचा विचार आहे. यात सायकल टूर, नेचर ट्रेल, बर्ड वॉचिंग, स्टार गेझिंग, नॉट मोटराईड वॉटर, स्पोर्टस कॅम्पिंग उपक्रम करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्नही मिळेल. 

पालिका सुमारे 120 किलोमीटर अंतरावरून रोज पाणी आणून ते मुंबईला पुरवते. या पर्यटनाबरोबरच नागरिकांमध्ये पाण्याबाबत जनजागृतीही होईल, असा पालिकेचा दुहेरी हेतू आहे. त्याचबरोबर मुंबईतील हेरिटेज वास्तूंची सहलही सुरू करण्याचा पालिका विचार करत आहे. 

हे ही महत्‍वाचे...प्रवाशांना एसी लोकल नको. आहे त्‍यातच सुधारणा करण्‍याची मागणी
-------- 
उपाय सुचवा, 50 लाख मिळवा 
महापालिका ज्या समस्यांचा सामना करीत आहे, त्या समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी नागरिक, विद्यार्थी, स्टॉर्टऍप्स, सामाजिक समूहांना आवाहन करण्यात येणार आहे. यातील विजेत्यास त्याने प्रस्तावित केलेल्या उपायांची प्रयोगिक तत्त्वावर अमंलबजावणी करण्यासाठी 50 लाखपर्यंतचे अनुदान देण्याचा किंवा काम करण्याची परवानगी देण्यात येईल. यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT