Cinewonder Mall 
मुंबई

Thane Cinewonder Mall Fire: ठाण्यातील सिनेवंडर मॉलला भीषण आग! अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल

या दुर्घटनेत काही लोक अडकल्याचं सांगण्यात येत आहे पण जीवितहानीचं कुठलंही वृत्त नाही.

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यातील सिनेवंडर मॉलला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमदलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळते आहे. पण अद्याप जीविताहानीचं कुठलीही माहिती नाही. रात्री ८.३७ च्या सुमारास ही आग लागल्याचं कळतं आहे. (terrible fire at Cinewonder Mall in Thane Fire brigade vehicles reached the spot)

एएनआयच्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथील ओरियन बिझनेस पार्क आणि लगतच्या सिनेवंडर मॉलला आग लागली आहे. घोडबंदरला जोडणाऱ्या रस्त्यावरुन या आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. आग पसरत असल्यानं मोठ्या प्रमाणावर धूरही परिसरात पसरला आहे. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT