मुंबई

Thane Crime: ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून विक्रांत चव्हाण यांची मुक्तता

Crime News: तब्बल १० वर्षे मी ही लढाई लढलो. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही

सकाळ वृत्तसेवा

Thane Crime: काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. विक्रांत चव्हाण यांनी फेब्रुवारी २०१३ रोजीच्या एका प्रकरणात कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ केलीली नसतानाही केवळ राजकीय दबावापोटी वर्तकनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी याप्रकरणी तपास पूर्ण केल्यानंतर चव्हाण यांच्याविरुद्ध सत्र न्यायालयात खटला भरला. चव्हाण यांनी सत्र न्यायालयात आरोपमुक्तीसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी त्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या खटल्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत विक्रांत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विरोधकांनी मला त्रास द्यायचाच असे ठरवले होते, परंतु न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता. तब्बल १० वर्षे मी ही लढाई लढलो. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education Update: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ई-मेल, व्हॉटस्‌ॲपवर स्वीकारणार प्रस्ताव, इंधन बचतीलाही हातभार..

भारतीय कुस्तीत क्रांती! आता गल्लीतील प्रशिक्षक होणार 'इंटरनॅशनल'; पाहा काय आहे ऐतिहासिक निर्णय

'या' क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती माधुरी दीक्षित, अभिनेत्री म्हणाली... 'मी त्यांच्या प्रेमात वेडी आहे, मला ते इतके...'

Palghar Murder Case: पती घराबाहेर जाताच महिलेची गळा आवळून हत्या; आरोपी अटकेत, पालघरच्या डहाणू मोडगावमधील घटना!

Paithan Pandharpur Highway: पैठण–पंढरपूर महामार्ग रखडल्याने संताप; १८ मे रोजी हातगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन

SCROLL FOR NEXT