Mumbai sakaal
मुंबई

ठाणे महापालिकेचा ‘टीबीमुक्त' प्रयोग!

एका क्लिकवर मिळणार रुग्णांना माहिती; केंद्राकडून कौतुकाची थाप

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : क्षयरोगाचे (TB) समूळ उच्चाटन करण्यासाठी ठाणे (Thane) महापालिकेने (Municipal) हायटेक पाऊल पुढे टाकत 'टोबोमुक्त' हे ऍप तयार केले आहे.

अपच्या माध्यमातून रुग्णाची माहिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार घेत असलेली औषधे त्यांचे सर्व रिपोर्टम् तसेच सरकारकडून पोपक आहारासाठी महिन्याला देण्यात येणारे ५०० रुपये माहिती एका मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. कर दोषी रुग्णांसाठी ऍप तयार करणारी ठाणे ही पहिली महापालिका ठरणार आहे.

पालिकेनेही ठाणं क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी क्षयरोग नियंत्रण कक्षाचे केंद्रीय पथक व सरकारच्या आरोग्य विभागाच्या १० डॉक्टरांचे पथक ठाण्यात दाखल झाले होते. या पथकाने ठाणे पालिकेच्या क्षयरोग नियंत्रण कक्षास भेट देऊन महापालिकेने राबविलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी पालिकेतील इमरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रसाद पाटील व त्यांचे सहकारी तयार करीत असलेल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

IPL 2026 News: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर CSK च्या ताफ्यात! काल वानखेडेवर होता, आज मोठा ट्विस्ट; रोहितचा आशीर्वाद घेतला अन्...

Latest Marathi News Live Update : इंडिया आघाडीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला: अमित शहा

Lucky Plants for Home : कुंडीत लावा 'ही' 2 युनिक झाडे! घराकडे खेचतात पैसा; उघडतात यशाची दारे, पण रोपटं लावताना करू नका एक चूक

Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT