forest respresntative image
मुंबई

ठाणे: मांत्रिकाने जंगलात मुलीवर केला बलात्कार, आईने दिली साथ

मृत काकांचे भूत उतरवण्याच्या नावाखाली जंगलात केलं घृणास्पद कृत्य

दीनानाथ परब

ठाणे: मृत काकांचे भूत (ghost) उतरवण्याच्या नावाखाली एका मांत्रिकाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape) केला. ठाणे भिवंडीमध्ये (thane bhiwandi) ही धक्कादायक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला (accused) या घृणास्पद कृत्यामध्ये मुलीच्या आईने साथ दिली. पीडीत मुलीच्या आईला आणि मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

नारपोली पोलिसांकडे पीडीत मुलीने तक्रार नोंदवल्यानंतर मुलीच्या आईला तिच्याशी संबंधित असलेल्या एका परिचित व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली. "पीडित मुलीला मानदुखीचा त्रास होता. आरोपीने तिला, तुझ्या मृत काकांचे भूत शरीरामध्ये असल्याने तुला हा त्रास होतोय. मी तुला या त्रासातून बरे करीन" असे सांगितले.

पीडीत मुलीची आई आणि तिची सहकारी मुलीला जंगलात घेऊन गेले. तिथे मांत्रिकाने तिच्यावर बलात्कार केला. आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT