NCP Jitendra Awhad criticized shinde govt  
मुंबई

Maratha Andolan : उपोषणाबद्दल मुख्यमंत्री किती गंभीर हे व्हिडीओमधून कळत; जितेंद्र आव्हाड यांची टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षणावरून सध्या राज्याच राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने सांगतायत की, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर आहे. मात्र सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, उपोषणाबद्दल मुख्यमंत्री किती गंभीर हे त्यांच्या पत्रकार परिषदेच्या आलेल्या व्हिडीओ मधून कळत. यावेळी आव्हाड यांनी जवान चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. जगभरातील तरुणाई जवान या चित्रपटाने प्रभावित झालेली दिसतेय, चांगला संदेश या चित्रपटातून देण्यात येत आहे. देशातील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक या सर्वच परिस्थितीवर भाष्य केल आहे. हा सिनेमा तरुणांना मार्गदर्शक ठरेल असं असल्यामुळे तरुणांनी हा चित्रपट पहावा यासाठी हा चित्रपट आम्ही तरुणांसाठी दहा दिवसांसाठी मोफत आयोजित केला आहे.

आव्हाड पुढं म्हणाले की, ज्यातून जातिवाद, धर्म द्वेष, हे सगळं दाखवलं जातं ते पिक्चर कोणी बघू नये अशी आमची इच्छा आहे. ज्यातून देशाप्रती प्रेम, आदर, जिथे हे विचारलं जातं की मतदान कोणाला केलं जाणार आणि त्यातून उत्तरही पॉझिटिव्हली दिली जातात असे पिक्चर लोकांनी पहावेत. यातून एक दिशा मिळते, विचार करण्याची चालना मिळते.

वॅक्सिन चित्रपटावर आव्हाड म्हणाले, वॅक्सिन बनवणारी कंपनी पुण्यातली आहे, सिरम नावाची कंपनी असून पूनावाला त्याचे ओनर आहेत. ती एक खाजगी कंपनी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT