Mumbai 
मुंबई

Mumbai: ती आग नव्हतीच; ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीच्या लागलेल्या आगीबद्दल अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

ट्रायडेंट हॉटेलला आग लागल्यानं परिसरात खळबळ

धनश्री ओतारी

मरीन ड्राईव्हवर परिसरातील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्या घटनेचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दरम्यान, या घटनेसंदर्भात मोटी अपडेट समोर आली आहे. ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीला आग लागली नसल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. ती आग नव्हती तर चिमणीतून धूर बाहेर येत होता. Mumbai News

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये आगीची घटना घडली नाही. हॉलेमध्ये दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यांच्या चिमणीतून काही धूर निघत होता आणि आग लागल्यासारखं वाटत होतं. पण ती आग नव्हतीच.Mumbai News

रविवारी पहाटे 6:50 ते 7:10 च्या दरम्यान मरीन लाईन्सवरील हॉटेल ट्रायडेंटच्या टेरेसवर मजल्यावरून काळा धूर यायला सुरुवात झाली. रविवार असल्याने मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग अॅक्टिव्हीटीसाठी नागरिक जमले होते. Mumbai News

पहाटे हॅप्पी स्ट्रीट उपक्रमासाठी येथे जमलेल्या लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं अशा प्रश्न उपस्थित होत होता.

मात्र, अधिकाऱ्याच्या माहितीनंतर चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT