मुंबई

यंदाच्या पावसाळ्यातील 'हे' २४ दिवस आहेत धोक्याचे...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना सोबतच पावसाळा आता सुरु होतो. अशात मुंबईतील तुफान पावसाबद्दल काही वेगळं सांगायला नको. मुंबईकरांना चिंता असते ती पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणाची. समुद्राच्या भरतीचे तास मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवतात. त्यामुळे कोरोना सोबतच चक्रीवादळाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना आता पावसाळ्यातही सतर्क राहावे लागणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 24 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. या काळात 4.5 मीटरहून उंच लाटा उसळणार आहेत. अशा काळात मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत मुंबईकरांना सावध राहावे लागणार आहे.

जूनमध्ये या दिवशी येणार उधाण -

  • गुरुवार 4 जून (सकाळी 10.57) - लाटांची उंची 4.56 मीटर
  • शुक्रवार 5 जून (सकाळी 11.45) - लाटांची उंची 4.57 मीटर
  • शनिवार 6 जून (दुपारी 12.33.) - लाटांची उंची 4.82 मीटर
  • रविवार 7 जून (दुपारी 1.19) - लाटांची उंची 4.78 मीटर
  • सोमवार 8 जून (दुपारी 2.04 ) - लाटांची उंची 4. 67 मीटर
  • मंगळवार 9 जून (दुपारी 2.48) - लाटांची उंची 4.50 मीटर
  • मंगळवार 23 जून (दुपारी 1.43) - लाटांची उंची 4.52 मीटर
  • बुधवार 24 जून (दुपारी 2.25 ) - लाटांची उंची 4.51 मीटर

जुलैमध्ये या दिवशी येणार उधाण -

  • शनिवार 4 जुलै (सकाळी 11.38) - लाटांची उंची 4.57 मीटर
  • रविवार 5 जुलै (दुपारी 12.23 ) - लाटांची उंची 4.63 मीटर.
  • सोमवार 6 जुलै (दुपारी 1.06) - लाटांची उंची 4. 62 मीटर
  • मंगळवार 7 जुलै (दुपारी 1.46 ) - लाटांची उंची 4.54 मीटर
  • मंगळवार 21 जुलै (दुपारी 12.43) - लाटांची उंची 4.54 मीटर
  • बुधवार 22 जुलै (दुपारी 1.22) - लाटांची उंची 4.63 मीटर
  • गुरुवार 23 जुलै (दुपारी 2.03) - लाटांची उंची 4.66 मीटर
  • शुक्रवार 24 जुलै (दुपारी 2.45) - लाटांची उंची 4.61 मीटर

ऑगस्स्टमध्ये या दिवशी येणार उधाण -

  • बुधवार 19 ऑगस्स्ट (दुपारी 12. 17) लाटांची उंची 4.61 मीटर
  • गुरुवार 20 ऑगस्स्ट (दुपारी 12.55 ) -लाटांची उंची 4.73 मीटर
  • शुक्रवार 21 ऑगस्स्ट (दुपारी 1.33) -लाटांची उंची 4.75 मीटर
  • शनिवार 22 ऑगस्स्ट (दुपारी 2.14)- लाटांची उंची 4.67 मीटर

सप्टेंबरमध्ये या दिवशी येणार उधाण -

  • गुरुवार 17 सप्टेंबर (दुपारी 11.47) - लाटांची उंची 4.60 मीटर
  • शुक्रवार 18 सप्टेंबर (दुपारी 12.24) - लाटांची उंची 4.77 मीटर
  • शनिवार 19 सप्टेंबर (रात्री 00.45) - लाटांची उंची 4.68 मीटर, दुपारी 13.01.. 4.78 मीटर
  • रविवार 20 सप्टेंबर (रात्री 01.29) - लाटांची उंची 4.78 मीटर, दुपारी 13.40... लाटांची उंची 4.62 मीटर
  • सोमवार 21 सप्टेंबर (रात्री 02.15) - लाटांची उंची 4.68 मीटर 

these 24 ndays will be very important in this monsoon season

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

SCROLL FOR NEXT