मुंबई

आशिष शेलार यांना धमकीचे फोन; पोलिसांच्या चौकशी नंतर दोघांना अटक

तुषार सोनवणे

मुंबई - भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आमदार आशिष शेलार यांना सोमवारी रात्री सतत 8 ते 10 कॉल्स आले. त्यात संबधिताने त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली. शेलार यांनी याप्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी दोन संशयितांना मुंब्र्यातून अटक केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र या संशयितांनी धमकी का आणि कोणत्या कारणावरून दिली. याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

Threatening phone calls to Ashish Shelar The two were arrested after a police interrogation

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadodara-Mumbai: वडोदरा–मुंबई द्रुतगती महामार्गाला बंदराशी थेट जोड! १४ किमीचा नवीन रस्ता बांधणार; पण कुठे? पाहा मार्ग

मोठा निर्णय! वाहनांमध्ये GPS सक्तीचे; मार्ग बदलला तर कारवाई होणार, राज्य सरकारचा मोठी घोषणा

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; हाय पावर कमिटीकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

कधी सुरू झाला कधी संपला समजलंच नाही! झी मराठीच्या 'या' मालिकेने अचानक घेतला निरोप; प्रेक्षकही चकीत

Chh. Sambhaji Nagar News : कन्नड तालुक्यात ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण; शासकीय मका खरेदीचा मुहूर्त मात्र रखडलेला!

SCROLL FOR NEXT