rain updates mumbai esakal
मुंबई

Mumbai Rain : मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच IMD च्या मते, पुढील ३ ते ४ तासांत मुंबईत विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडू शकतो. याशिवाय ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

IMD मुंबईसह, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे. 

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकंट ओढावलं आहे. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. आज दिवसभरात अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT