Raigad Police sakal media
मुंबई

रायगड पोलीस दलाला अव्वल क्रमांकाचे नामांकन

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड पोलिस दलाने (Raigad Police) राज्यात उत्कृष्ट पोलिस घटक हा बहुमान यंदा पटकाविला. गुन्ह्याचा योग्य दिशेने तपास आणि कायदा सुव्यवस्था (law and order) अबाधित राखण्यात हे दल अव्वल ठरल्याने हा बहुमान मिळाला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांच्या अध्यक्षतेखाली आठ एप्रिलला मुंबईतील पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय सभेत घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये २०२० मध्ये रायगड जिल्ह्यास सर्वोकृष्ट घटक म्हणून पारितोषिक प्रदान करण्यात आले.

रायगड जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या वेळी राज्याचे महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे आयुक्त संजय पांडे, अपर पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह, कोकण परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संजय मोहिते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT