actor sonu sood sakal media
मुंबई

अभिनेता सोनू सुदच्या नव्या चित्रपटाची घोषणा; जाणून घ्या सविस्तर

CD

मुंबई : सोनू सुदच्या (Actor sonu sood) नव्या चित्रपटाची घोषणा (New Movie announcement) अभिनेता सोनू सुदने कोरोना काळात (corona pandemic) कित्येकांना मदतीचा हात (social work) दिला आहे. त्याला आता गरिबांचा मसिहा म्हणूनही ओळखले जाते; परंतु सोनू रुपेरी पडद्यावर कधी दिसणार, याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) सिम्बामध्ये त्याने काम केले होते. आता त्याचा पृथ्वीराज (Prithviraj Movie) हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल. (Prithviraj upcoming movie announcement of Bollywood actor sonu sood)

आपल्या या रुपेरी पडद्याच्या पुनरागमनासाठी तोदेखील आतुर आहे. पृथ्वीराजबरोबरच अन्य काही प्रोजेक्टमध्ये तो काम करीत असताना आता त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. फतेह असे त्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट अॅक्शनने परिपूर्ण भरलेला आहे आणि सोनूची आगळीवेगळी भूमिका या चित्रपटात आहे.

झी स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करीत असून अभिनंदन गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. हा चित्रपट वास्तव जीवनातील घटनेवर आधारित आहे. सोनूबरोबरच अन्य कोण कलाकार या चित्रपटात असतील हे समजलेले नाही. मात्र पुढील वर्षी हा चित्रपट सेटवर जाईल, हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT