Priyanka Chopra Instagram
मुंबई

देसी गर्ल प्रियांका चोप्राला मातृभाषेचा पडला विसर

CD

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात (Bollywood movie) दिसणार आहे. लवकरच ती ‘जी ले जरा’च्या शूटिंगला (Jee le zaraa shooting) सुरुवात करणार आहे. प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे. प्रियांकासोबत या चित्रपटात आलिया भट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफ (katrina Kaif) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Actress Priyanka chopra forgot mother tongue language)

पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानं स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीत प्रियांकाने हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर हिंदीचा विसर पडल्याची कबुली दिली आहे. ती म्हणाली, ‘मी या चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तरला सांगितलं आहे की, चित्रपटात माझ्याकडून डान्स करून घेणं अधिक फायदेशीर ठरेल.

मी हिंदी बोलून बराच काळ उलटला आहे. त्यामुळे हिंदी बोलताना मला अडचण येऊ शकते.’ तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे. ''जी ले जरा’ चित्रपटाच्या निमित्तानं फरहान अख्तर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

IND vs SL, Test: साई सुदर्शनच्या जागी सरफराजच का? ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्यामागचं कारण आलं समोर!

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Management Admissions: राज्यात बीबीए-बीबीएम-बीएमएस व एकात्मिक एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना संधी, ८४८५ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT