Sahitya Sammelan sakal media
मुंबई

ठाणे : युवा साहित्य संमेलनाचे जानेवारीत वाजणार बिगुल

CD

ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (konkan marathi sahitya parishad) युवाशक्ती समितीतर्फे (yuvashakti samiti) होणाऱ्या युवा साहित्य संमेलनाचे (Yuva sahitya sammelan) बिगुल जानेवारी महिन्यात वाजणार आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात (Dr kashinath ghanekar theater) पार पडणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाची कार्यक्रम पत्रिका शुक्रवारी जाहीर झाली. साहित्यविषयक (literature) विविध कार्यक्रम, तसेच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील विचारमंथनातून युवा पिढीची स्पंदने टिपू पाहणाऱ्या या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण यावेळी कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ (Dr Pradip dhaval) यांच्या हस्ते करण्यात आले. (yuva sahitya sammelan in january at dr kashinath ghanekar theatre thane)

काही दिवसांपूर्वीच २०२२ या नववर्षारंभी युवा दिनाचे औचित्य साधून ११, १२ जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने संपन्न होणाऱ्या या संमेलनात साहित्य-समाजकारण-सांस्कृतिक रणाचा वेध घेणाऱ्या विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी शहरातून साहित्य दिंडी निघणार असून यात संत साहित्य, मराठी भाषा, कोकण आणि महाराष्ट्राची संस्कृती इत्यादींचा जागर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT